न्यूमोनिया न्यूमोनिया हा श्वसन संस्थेचा आजार आहे. न्यूमोनिया हा जंतूमुळे पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. न्यूमोनिया फुफ्फुसाच्या काही भागातच होतो. या जंतूमुळे श्वासनलिकेला व फुफ्फुसाला सूज येते त्यामुळे वेदनाही होऊ शकतात. न्यूमोनिया हा अचानक येणारा कमी कालावधीचा तीव्र आजार आहे व उपचार न केल्यास जीवघेणा ठरू शकतो. न्यूमोनिया हा आजार कोणालाही होऊ शकतो. पण पाच वर्षाखालील […]
Read Moreसंकलन व लेखन:- डॉ. संतोष एन. मद्रेवार बालरोगतज्ञ व नवजात शिशु तज्ञ निमाई हॉस्पिटल्स माता व बाल रुग्णालय , औरंगाबाद. डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV) विषाणूंमुळे होतो. इडिस इजिप्ती डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर […]
Read Moreलहानांना होणारा हँड फूट माउथ डिसीज (HFMD) ऑक्टोबर हिट संपूण हिवाळा सुरु झाला आणि विषाणूजन्य आजार त्यांचं तोंड वर काढू लागली, या दिवसांमध्ये पसरणारे व सारखे असणारे दोन सामान्य आजार म्हणजे १. कांजण्या व २. लहानांना होणारा हँड फूट माउथ डिसीज (HFMD) दोघांमधील सामान लक्षणे – ताप येणे अंग दुखणे चिडचिड होणे दोघांमधील भिन्न लक्षण […]
Read MoreEvery baby is different, but these tips might help the transition tosolid food “Babies can get all the fluid, nutrients and energy they need frombreast milk or first infant formula until they’re about six months old.”Dr. Santosh N. Madrewar “After six months traditional solid foods needs to be graduallyintroduced to all babies to fulfill their […]
Read MoreDiwali is around the corner and with the festival of lights gets thesky illuminated with firecrackers. Bursting firecrackers is a ritual thathas been observed during Diwali for a long time. However,firecrackers can be dangerous when not handled properly, andfirecrackers can cause serious injuries. Therefore, it is important tofollow certain measures in order to make sure […]
Read MoreDr. Santosh N. MadrewarConsultant Paediatrician , Nimai Hospitals, Aurangabad. Measles is a childhood infection caused by a virus.Once quite common, measles can now almostalways be prevented with a vaccine.Also called rubeola, measles spreads easily andcan be serious and even fatal for small children.While death rates have been falling worldwide asmore children receive the measles vaccine, […]
Read More