Patient Testimonials | Nimai hospital | Aurangabad

Patient Testimonials

PATIENTS TESTIMONIALS

माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस व हा आनंदाचा दिवस फक्त येथील डॉक्टर व कर्मचारी यांच्या प्रयतानांनी शक्य झाला आहे.
सौ. रिता खरात
बाळाच्या तब्येतीमुळे खूप Tension येत पण असे धीर देणारी doctor आणि sisterअसतील तर आत्मविश्वास आणि हॉस्पिटल बद्दल खूप अभिमान वाटतो.
सौ हर्षदा भागवत
Treatment of madrewar sir is Excellent Over all staff is good. Hospital service is very good.
SAU B/O POOJA DANKE
मी आजपर्यंत पाहिलेला सर्वात सुंदर दवाखाना नियोजन खूप छान तसेच डॉ. साहेबांच्या उपचाराने लगेच बाळाची तब्येत छान झाली.आपल्या सर्वांचे मनापासून आभार .
श्री सुरेंद्र महेंद्र जाधव , बुलढाणा
मला सर्वात प्रथम येथील स्टाफ खूप चांगला वाटला कारण रूग्णांना हाताळण्याची पद्धत तसेच बोलण्याची पद्धत खूप छान आहे तसेच वेळोवळी रुग्णांच्या नातेवाईकांना बोलणे व अडचण सांगणे डॉ सरांची समजावून सांगण्याची पद्धत खूपच छान माझ्या तर्फे सर्व स्टाफ चे आभार भविष्यात जर दवाखान्यात जाण्याचे काम पडले तर पुन्हा याच दवाखान्यात येईल.
श्री संग्रामसिंग पद्मसिंग कायटे
माझी डिलिव्हरी मुंबईला ७ व्या महिन्यामध्ये झालेली आहे मुंबई येथे १ महिना त्याचा इलाज करण्यात आला त्याचा जन्म झाला तेव्हा त्याचे वजन 685 GM होते.परंतु त्याचे वजन वाढण्याऐवजी कमीच होत होते. त्यामुळे आम्ही त्याला औरंगाबाद येथे निमाई हॉस्पिटल मध्ये स्थलांतरीत केले. निमाई मध्ये आणल्यानंतर माझ्या मुलाचे वजन चांगल्या प्रकारे वाढले. त्याची काळजी पण चांगल्या प्रकारे घेण्यात आली. निमाई येथील नर्स अगदी आई प्रमाणे माझ्या मुलाची काळजी घेत होत्या. डॉक्टरांनी पण माझ्या बाळाची खूप खूप काळजी घेतली. येथे अल्यानंतर कसल्याही प्रकारची तक्रार किवां काळजी मला वाटली नाही. अत्यंत बिनधास्त होते मी. आता माझ्या बाळाचे वजन 1400 GMआहे. बाळाला दुध पाजणे , त्याच्या बेडची स्वच्छता ठेवणे, बाळाला अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळणे ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत सफाईने सिस्टर करत होत्या.
सौ सुजाता मोतेवार ,मुंबई
Hospital was very good & also staff very careful & cleaning was good & all facility was good & Dr. very supporting to patient.
B/O POOJA KALWAGHE
मला सर्वात प्रथम येथील स्टाफ खूप चांगला वाटला कारण रूग्णांना हाताळण्याची पद्धत तसेच बोलण्याची पद्धत खूप छान आहे तसेच वेळोवळी रुग्णांच्या नातेवाईकांना बोलणे व अडचण सांगणे डॉ सरांची समजावून सांगण्याची पद्धत खूपच छान माझ्या तर्फे सर्व स्टाफ चे आभार भविष्यात जर दवाखान्यात जाण्याचे काम पडले तर पुन्हा याच दवाखान्यात येईल.
श्री संग्रामसिंग पद्मसिंग कायटे
Discharge Date29-5-21 Room 2: Arnav Ravindra Kadam & All family of Nimai Hospital is very good. Nurse are caring & Doctor's are Helpful the cleaning start also good, & the facilities provided by Hospital also good. Thanks to all save water save life
Ravindra kadam
Discharge Date 26-6-2021 Room -05 Daksh Tayde Respected Doctor’s, All staff and doctors are very caring . Children are treated very lovingly and kindly every one is co-operating every the sweepers name and positive vibes. Thanks for the treatment not about medicine but also behavior.
M.R. Shinde
Discharge Date 12-2-21 All team of Nimai Hospital is very good Doctors are very caring and told relatives very briefly about patient. sisters are also very caring, support and service is very good. Hygiene in Hospital is very important in covid-19 situation & its observe neat I clean, we experience like we story out our home. Thanks to all Nimai team.
Sunil patil
Discharge Date 30/06/21 Room No. 05veera Markad, All the system of Nimai Children hospital is very healthy. Co-ordinated And Supportive Staff members are also so kind of supportive . Specially morning devotional song of “hare rama hare Krishna” is Very energetic and feeling fresh at every morning. Thank you all staff Dr. madrewar sir , Dr. pachelgaonkar sir

Mrs. Ashwini Markad , Nashik
।। हरे कृष्ण हरे कृष्ण।। ।। हरे रामा हरे राम।। मु.पो. नेर ता. जी. जालना मनोगत: प्रत्येक आई वडिलांना आपल्या बाळाची काळजी असते। मला १५-०८-२०१८ रोजी मुलगी झंझाली परंतु तिला दुसऱ्या दिवशी खूप ताप आल्यामुळे तिला झटके येणे सुरु झाले. आम्हाला कोणत्या हॉस्पिटल मध्ये न्यावे हा प्रश्न पडला . देवचया कृपेने आम्हाला निमाई हॉस्पिटलची माहिती झाली. खरच इथले डॉक्टर म्हणजे देवकहा स्वरूप आणि इथल्या सिस्टर म्हणजे बाळाची दुसरी आई , इथल्या डॉक्टरांनी बाळाला अशी ट्रीटमेंट दिली कि माझी मुलगी ८/९ दिवसांत चांगली झाली . खरे तर इथल्या I c u मधल्या सिस्टर खरच बाळाची अशी सेवा करतात कि त्यांच्या समोर एक आई सुद्धा कमी पडेल. मी मनापासून इथले डॉक्टर आणि ईस्टर यांचे मानून त्यांना खरंच धन्यवाद देते.
सौ. जैस्वाल ममता पाटील
Discharge Date 30-4-2021 I have admitted in this hospital on 23 -04-2021 midnight . dr. madrewar sir is man with humanity and he is doing his service with devotion . this other dr. staff is also contributing valuable help and service . supportive staff is also sincere, being part of hospital were happy moments in this period. Really this hospital is good and also observed good reactions from patiens and theie relatives. I salute to dr. madrewar and his entire team for doing a great job in world wide pandemic situation. This humanity to the rural/poor people is really appreciable. I wish him and I will be in touch with the dr. madrewar for any kind of help as this mission ,devotion, dedication, knowledge and humanity is unforgettable and eternal way. Greatful for everything. Meaning of NIMAI may be नि = निम्मी आई माई= आई आईच आईपण अबाधित ठेवून आईसारखी सेवा करण्याचे व्रत घेतलेले हॉस्पिटल। "निमाई"
Dr. Bhagwan maknikar ,pune.
Children Friendly room and atmosphere in room is very nice . nurse staff are co operative and supportive . cleaning done daily . Doctors care is very good . Feels like home treatment . Thankyou
Ruvisha chanda
Bed no 08 निमाई हॉस्पिटल हे खरच लहान मुलांसाठी देवाने दिलेले वरदान आहे। येथे भरपूर सुविधा उपलब्ध आहे। विशेष म्हणजे इथले डॉक्टर ,नर्स खूप चांगले आहेत। आम्हाला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार ।
अभिनव लेंभे
||हरे कृष्ण|| प्रति, निमाई हॉस्पिटल, औरंगाबाद आदरणीय, निमाई हॉस्पिटल चे डॉक्टर्स ,सर्व सिस्टर्स, मावशी सर्व स्टाफ ने खूप काळजी घेतली.दिवसरात्र चोवीस तास सर्व स्टाफ सेवेसाठी उभा आहे.आज माझी फॅमिली सेफ झाली आहे हे सर्व शक्य झालं ते निमाई हॉस्पिटलच्या स्टाफ मुले. सर्वांचं कौतुक करावं ते कमीच होईल. मला खात्री आहे कि अशीच सेवा नेहमी आम्हाला हॉस्पिटल मध्ये मिळत राजते . मी चार वर्षांपासून या हॉस्पिटल मध्ये येत आहे मुलांसाठी आणि मला नेहमीच चांगली सेवा मिळत असते . सर्वजण खूप काळजी घेतात . त्याबद्दल मनापासून धन्यवाद.. तुमची नेहमी ऋणी असेल. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद ..
वृषाली महाजन(वैदेहही ,विशाल,वेदांत महाजन)
तारीख : २६-०४-२०२० मी विनायक मद्रेवर। मी माझ्या आईला निमाई हॉस्पिटल मध्ये घेऊन आलो होतो तेव्हा तिची प्रकृती खूपच खराब होती तिची oxygen लेवल ७४% होती। येथे आल्यावर खूपच छान वागणूक आणि सेवा निमाई हॉस्पिटल व त्यांच्या स्टाफ कडून मिळाली।.माझ्या आईची तब्येत एकदम छान झाली निमाई हॉस्पिटल चा विकास व विस्तार असाच वाढत राहावा व जास्तीत जास्त रुग्णांना सेवा मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना। धन्यवाद =निमाई हॉस्पिटल व स्टाफ
विनायक मद्रेवर
माझे नाव योगेश पवार। २९ एप्रिल वाळूज। नंतर इथे म्हणजे निमाई हॉस्पिटल औरंगाबाद इथे दाखल झालो सर्व स्टाफ मेंबर्स ह्या अथांग मेहनतीच्या जोरावर आज मला बरे वाटत आहे. हे सर्व शक्य झाले ते केवळ आपल्या सर्वांच्या कष्टामुळे .मेहनतीमुळे तरी मी तुम्हा सर्वांचे ,सर्व डॉक्टर्स ,नर्स यासर्वांचा आभारी आहे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद ... "लेन देना बंद है फिरभी आनंद है"
योगेश पवार (नाशिक )
अनुषं जारवाल बेड no .०८ दिनांक १३.०३.२१ निमाई हॉस्पिटल मध्ये मागील चार दिवसांपासून ऍडमिट आहे। व हॉस्पिटल चे डॉक्टर व नर्स पेशंट ची खूप काळजी घेतात व हॉस्पिटल मधे पूर्ण सुविधा असल्यामुळे आम्ही या ठिकाणी मागील १० वर्षांपासून इथेच येतो ..
अनुषं जारवाल
दक्ष सचिन पाटेकर दिनांक १९-०२-२०२० वय : १४ महिने माझ्या पत्नीने दक्षला खूप प्रमाणात पॉट खराब असण्याचा त्रास होत होता . या करीता सरांकडे चेकअप ला आणले असता सरानी ऍडमिट करून घेतले . १४-०२-२०२१ तेव्हा पासून डॉक्टर दिवसांतून तीन वेळा रोज येऊन चेकअप करतात येथील सिस्टर वेळोवेळी येऊन बघतात येथील साफसफाई एकदम उत्तम प्रकारे केली जाते जस रोज बेडशीट चांगले करणे .फरशी पोचा रूम मधील सजावट त्यामुळे असे वाटते आम्ही स्वतःच्या घरात आहोत हॉस्पिटल नाही .येथील सिस्टर इन्चार्गे वंदना मॅडम रोज येऊन स्वतः बघतात काय हवं आहे काय नाही येथील सर्व डॉक्टर व स्टाफ खूप प्रेमाने वागतात। यात रोजी आमच्या बॅसिलची तब्येत ठीक असून त्याला घरी घेणं जात आहो। धन्यवाद!!
दक्ष सचिन पाटेकर
बाळाच्या आई वडिलांचे नाव : सुचिता विश्रांती बोरकर। आमच्या येथील अनुभव हा पहिलाच , आणि चांगला. माझ्या मुलाला कावीळच्या संशय होता तो येथे लवकर बारा झाला तसेच त्याला दूध पाजण्याचा सुद्धा थोडा त्रास होता तोही इथल्या सिस्टर्सनी योग्य मार्गदर्शक करून दार केल। त्याला वरचे दूध चालू होते त्याची चिंता आम्हाला होती ती दूर झाली .त्यामुळे आमची चिंता दूर झाली आम्ह। आम्ही इथल्या सर्व स्टाफ वर खूप खुश आहोत। इथली स्वछता व काळजी घेणारा स्टाफ नव्याजाव्या योग्य आहे। आम्ही सर्वांचे आभारी आहोत. धन्यवाद!!
सुचिता विश्रांती बोरकर।
आयुष बोर्डे बेड no ०३ Discharge date ३०.०१.२०२१ मी आयुष बोर्डे ची आई असून मला माझा मुलगा लवकरात लवकर बरा करून देण्यासाठी तुमचे सर्व डॉक्टर ,सिस्टर यांचं मनापासून आभार। तुमच्या सर्व स्टाफ नि माझ्या बाळाची काळजी खूप चान्गल्या प्रकारे घेतली अशीच काळजी तुम्ही प्रत्येक पेशंटची घ्यावी हीच अपेक्षा . आणि मी भोकरदन तालुक्यातील असून आमच्या गावाकडे कोणत्याही बाळाची तब्येत ठीक नसेल तर तुमच्या निमाई हॉस्पिटल चा रेफेरेंस देईल . धन्यवाद !!!
आयुष बोर्डे
प्रभाशंकर राठोड १७.०४.२०२१ निमाई हास्पिटल यह एक परिवार कि भांती है. यह उपचार के साथ सात्विक भोजन आहार प्राप्त होता है जो एक प्रेमपूर्वक सेवा है . याह कि परिचारिकाने बेटी के समान सेवा कि है यह सभी बेटीयो कि तरह प्रेम पूर्वक सुह्रिदय से सेवा की। सभी सेवा एक उत्तम प्रकार की है। मै इंका आजीवन कृतज्ञ राहुंगा। धन्यवाद।। आपका कृपाभिलाषी -प्रभाशंकर रामचंद्र राठोड
प्रभाशंकर राठोड
रा. सातारा परिसर औरंगाबाद येथील असून दिनांक १/४/२०२१ रोजी कोरोना टेस्ट पाॅसिटिव आली व या ठिकाणीउपचार घेण्याचा निर्णयघेतला। येथील तज्ञ डॉक्टर वेळोवेळी भेट देऊन तपासणी करत होते। व मार्गदर्शन करून आत्मविश्वास जागृत करत होते, तसेच येथील प्रत्येक नर्सिंग स्टाफ हा अंत्यंत कष्टाळू हुशार प्रेमळ कर्तव्यदक्ष आहे। त्यांनी सर्वानी संभाळून माझी खूप छान दक्षता घेतली। व येथील स्वछता टापटीप आहे.
राजेश वावरे
मी सुनील लांडगे , कोविड ची लागण झाली आणि निमाई हॉस्पिटल ऍडमिट झालो, सुरुवातीपासून डॉ. साहेब आणि निमाई हॉस्पिटलचा पूर्ण स्टाफ ने खूप चांगली ट्रीटमेंट आणि काळजी घेतली। येथील संपूर्ण स्टाफ फारच काळजी करणारा आणि रुग्णची उत्तम व्यवस्था ठेवण्यास तत्पर आहे। मी सर्व डॉक्टरांची आणि नर्सिंग स्टाफ ची मनापासून धन्यवाद देतो , आणि सर्वांना ईश्वर परमेश्वर उत्तम स्वास्थ्य आरोग्य देवो आणि गरजूंची सेवा घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा सर्वांना धन्यवाद देतो.
सुनील लांडगे
Vishwjit Bhagwan Jadhav bed no 1 19/1/2021 Very thanks to all doctors and nurses for recovering my son vishwajit from illness. The Staff Care of patient very nice we are very happy to service of hospital and next time we will come here to take treatment and refer my friends and realitives. So thanks for all staffs for Nimai Hospital
Vishvjit Bhagwan Jadhav
खूप छान हॉस्पिटल स्टाफ आहे सर्वांसाठी चांगली सुविधा आहे दुसर्‍यांना संदर्भ देण्यासारखे मेटीवार सर आहेत मी प्रत्येकाला रेफेर करू शकतो हा दवाखाना खूप छान वाटलं पुर्ण स्टाफ पण चांगला आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा मेटीवार सर आणि टीम आभार
राजेश चव्हाण
निमाई हॉस्पिटल एक आदर्श हॉस्पिटल आहे , येथे असलेली महात्मा फुले योजना ही गरिबांसाठी खूप महत्वाची आहे , कारण पैशामुळे करू न शकणारे इलाज येथे खूप चांगल्या पद्धतीने सरकार द्वारे योजनेद्वारे सहजरीत्या होतात।
सुरेखा
दीपक डोके २०/०२/0201 मी दीपक डोके चा काका आहे , निमाई हॉस्पिटल मध्ये आम्ही ४ दिवसापासून उपचार घेत आहे। तरी आम्हाला हॉस्पिटल मध्ये चांगल्या प्रकारे उपचार भेटला आम्ही आपल्या सुविधा बद्दल समाधानी आहे।
दीपक डोके
Rajveer Londhe 18/01/2021 Thanks to all doctors and nurses for recovering my son from illness. All are very caring and alternative at all times. Also the hospitality was very good. Thank you. Thank you for every thing.
Rajveer Londhe
सतीश पोटभरे २४/११/2021 निमाई हॉस्पिटल येथे कार्यरत कोरोना वाॅरियर असण यांचे शब्दात कौतुक अशक्य आहे तरी पण शब्द सुमनांनी प्रयत्न करत आहे , कार्यरत असताना दाखवलेली सशस्त , सेवा , रुग्णाला रात्र दिवस सुविधा खरेच एक आदर्श आहे , अनेक वेळा रात्री ऑक्सिजन देणे, रक्तदाब घेणे वेळच्या वेळी होत होते माझी तब्येतीची सूचना डॉ ना लगेच जात होती यामुळे उपचारा मदे सुसूत्रता होती , सविता, विशाखा, ज्योती, स्वाती ,यांचे मनापासून आभार या कृतज्ञता व्यक्त करतो , आपण या आजार मध्ये मला भरपूर सहकायण केले आणि निश्चित असे मनोबल देण्यास सहकार्य केले , भगवान श्रीहरी सदैव आनंदित ठेवो हे ईश्वरचरणी प्रार्थना।
सतीश पोटभरे
प्रणव अंभोरे हॉस्पिटल मधील स्वच्छता, व वेळेवर सेवा औषध पुरवणे , रुग्णाचे सामान सुरक्षक्षत ठेवण्यासाठी लॉकर पुरवलेले आहे , आणि वीजपुरवठा नेहमी असतो। रेवती प्रणव अंभोर
प्रणव अंभोरे
सोनाली चव्हाण मी सोनाली चव्हाण माझ्या बाळाला ३ जुलै रोजी दसु ऱ्या हॉस्पिटल मधून निमाई हॉस्पिटल शिफ्ट केल्यानंतर दोनच दिवसात माझ्या बाळाची तब्येत मला छान सुधारलेली वाटली त्यामुळे मला नर्स, डॉक्टर आणि सर्वां कर्मचारीवर्ग यांचा विषयी आभार मानते____________
सोनाली चव्हाण
My nephew was brought to hospital Nimai on 6th June night.He was admitted in serious condition and all were too worried Santosh Sir admitted our child and treated on time. Не gave brain therapy as soon as the baby was admitted. I found his diagnose is superb was found the disease correctly. We found are all very careful staff the facilitils doctors cooperate really politely and us of the situation. He pay aware thank toward the doctors and staff well the workers working great Specially want to thank Dr. Santosh sir all his workle and concern. ________________________
Tamkanat Ayaz Hussain
I know Dr. Madrewar Sir from last 16 years. His innate care towards the kids makes him the Best pedestrian. I will always be grateful to have him as Doctor for our kids. Medicines are just instrument for healing, but his perfect diagnosis, comforting words, calm nature do a great job in healing one’s spirit. Thank you for your medical, mental, emotional, and spiritual unwavering support. Nimai hospital's staff is really supporting, caring and always resourceful. I am equally grateful to all the Doctors and staff of Nimai Hospital and wish all of them loads of success in future endeavors.
Rupesh S Rajhans

Nimai Hospitals
Typically replies within an hour

Nimai Hospitals
Hi there 👋

How can I help you?
×
Chat with Us