FAQs | Nimai Hospital | Aurangabad FAQs | Nimai Hospital | Aurangabad

FAQs

हडको, N 9, रस्ते, औरंगाबाद, महाराष्ट्र 431003

भगत सिंग शाळेजवळ महाराणा प्रताप चौक वाळूज .

उत्तर -माता व बाल  रुग्णालय .

 उत्तर-डॉक्टर नितीन मद्रेवार .

उत्तर-सकाळी १० ते २ व सायंकाळी ६ते ९

उत्तर-हॉस्पिटल २४ तास उघडे असते .

उत्तर-डॉक्टर कोकिळा गायकवाड ,वेळ सकाळी १० ते ५.

उत्तर-हो आहे ,NICU ,PICU .

उत्तर-प्रत्येक डोस चे वेग वेगळे चार्जेस आहे .

उत्तर-नावे सांगतो जसे  स्टार हेअल्थ, बजाज एलिएन्झ  ,F.H.P.L ,इफकोटोकियो ,सेफ वे ,मेडी अस्सीस्ट ,आई सी सी आई लुम्बार्ट ,बजाज फाय नान्स .

उत्तर नाही , माता व बाल रुग्णालय आहे .

 उत्तर- निमाई हॉस्पिटल T .V. सेंटर रंजनवन हाऊसिंग सोसायटीं P .N. -२/३ गुरुडे हॉस्पिटल समोर  हडको .

उत्तर-नाही .

उत्तर-हो आहे ,फक्त गर्भवती महिलांसाठी .

उत्तर-नाही . काही त्रास होत नाही .व त्याला तेल कुंकू ,किंवा क्रीम लावायची गरज नाही .

उत्तर – हो ,फोन पे, गुगल पे ,कार्ड पेमंट .

उत्तर -O.P.D फीस १०० आहे ,रविवारी २००,व रात्री  ३००.रुपये आहे.

उत्तर-काही EMERGEANCY असेल तर डॉक्टर येतात ,इतर वेळी ऑन ड्युटी डॉक्टर असतात .

उत्तर -आमच्या इथे या हॉस्पिटला कुठली योजना नाही ,आमच्या T.V सेंटर ब्रंच ला आहे .

उत्तर:- आमच्याकडे NICU,PICU G.वॉर्ड,DELUXE ROOMS,SUIT ROOM,हे पेडियाट्रिक डिपार्टमेंट आहेत. गायनीक डिपार्टमेंट आहेत.

त्यामध्ये GENERAL वॉर्ड,रूम्स, OT, LABOUR रूम आहेत. आयुर्वेदा डिपार्टमेंट आहेत. डेंटल डिपार्टमेंट आहेत.

उत्तर:- सर सकाळी आल्यानंतर ALL डिपार्टमेंट चा राउंड घेतात. PICU आणि NICU मध्ये इमर्जन्सी पेशंट असल्यामुळे दोन ते तीन वेळा राउंड घेतात. तसेच ON DUTY जे डॉक्टर असतील त्यांचेही राउंड होतात.

उत्तर :-मावशी नियमित दररोज तीन वेळा साफ सफाई करतात. जेव्हा जेव्हा कुठे घाण वाटली तेव्हा आमच्या मावशी साफ करून घेतात.

उत्तर :-आमचे हॉस्पिटल लहान बाळांचे हॉस्पिटल असल्यामुळे सर्व लेडीज असतात तसेच लेडीज स्टाफ असतो. त्यामुळे रात्री १० वाजेनंतर पुरुषांना थांबू देत नाहीत.

उत्तर :-रात्री इमरजेंसी पेशंट असले किंवा डिलेव्हरी कॉल साठी दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये जावे लागले किंवा मिटिंग वगैरे असल्यास डॉक्टरांना येण्यास उशीर होतो.

उत्तर :-प्रत्येक टेस्टचे वेगवेगळे चार्जेस आहेत. ते मी तुमच्या कोणत्या टेस्ट आहेत ते चार्जेस विचारून सांगते.

उत्तर :-तपासणी चार्जेस मध्ये कन्सल्टिंग फीस २००/-, इमरजेंसी फीस ३००/-,रविवार फीस ३००/-,VACCINATION चार्जेस .

उत्तर :-आमच्या कडे दोन प्रकारच्या रूम्स आहेत . एक डिलक्स रूम आणि सूट रूम.

उत्तर :-प्रसव हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याला नैसर्गिक रीतीने होण्यासाठी काही पारंपरिक ,आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर करून कसल्याही प्रकारचे ऑपेरेशन किंवा इंजेकशन शिवाय ती केली जाते.

उत्तर :-आहे पण ती फक्त गर्भवती स्त्रियांसाठी आहे.

उत्तर :-आहे. मागच्या साईडला आहे.

उत्तर :-OPD मध्ये आल्या नंतर जर पेशन्ट ने नंबर लावला असेल तर त्यांना किती वेळ लागेल ते सांगतो. आणि नंबर येऊन गेला असेल तर त्यांना १० मिनिटे थांबण्यास सांगतो. आणि जर इथे येऊन नंबर लावला असेल तर त्यांच्या आधी किती नंबर आहे ते बघून त्यांना किती वेळ लागेल ते सांगतो.

उत्तर :-VACCINATION चार्जेस मध्ये प्रत्येक VACCINE चे चार्जेस वेगवेगळे असतात. पेशन्टचे जे VACCINE असेल ते बघून आम्ही त्यांना चार्जेस सांगतो.

उत्तर :-SINFLORIX VACCINE मध्ये तीन सबटाईपस नसतात म्हणून स्वस्त आहे आणि PREVEXA VACCINE मध्ये १३ टाईपचे सबटाईपस असतात म्हणून ते महाग आहेत.

उत्तर :-ROTATEK हा डोस पाजण्याचा डोस आहे. तीन वेळा द्यावा लागतो. एक एक महिन्याच्या अंतराने द्यावा लागतो. हा डोस बाळ सहा महिन्याचा होण्याच्या आधीच द्यावा लागतो . तसेच ROTARIX हा डोस दोन वेळा द्यावा लागतो. एकदा बाळ अडीच महिन्याच्या झाल्या नंतर आणि बाळ साडे  तीन महिन्याचा झाल्यानंतर.

उत्तर :-ON ड्युटी जे डॉक्टर आहेत त्यांची जी डिग्री आहे ती आम्ही त्यांना सांगतो.

उत्तर :-पेशंटच्या नातेवाईकांना नाव विचारून पेशन्ट ज्या डिपार्टमेंट मध्ये ऍडमिट असेल ते डिपार्टमेंट आम्ही त्यांना दाखवतो. 

उत्तर :-AMBULANCE पण हॉस्पिटलच्या ऍडमिट पेशन्टसाठी आहे.