Please feel free to contact our friendly reception staff with any general or medical enquiry.
Make Appointment
मुले हेच राष्ट्राचे भवितव्य असते. मुलांचे आरोग्य, पोषण आणि वाढ हे देशाच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे. कुटूंबाची यात मुख्य जबाबदारी आहे. परंतु भारतात सुमारे ४०% मुले कुपोषित आहेत. गरिबी हे याचे एक महत्वाचे कारण आहे. पण श्रीमंत कुटूंबातही वेगळ्या प्रकारचे कुपोषण असतेच. कुपोषणाने आरोग्य बिघडते, कार्यक्षमता कमी होते आणि शालेय प्रगती खुंटते.