कुपोषण निर्मुलन सप्ताह - Nimai Hospital
दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त

चला घडवु एक आदर्श

निमाई हॉस्पिटल्स् व श्री राधीका सेवा ट्रस्ट यांचा संयुक्त उपक्रम

कुपोषण निर्मुलन सप्ताह

(मोफत तपासणी व उपचार)

मुले हेच राष्ट्राचे भवितव्य असते. मुलांचे आरोग्य, पोषण आणि वाढ हे देशाच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे. कुटूंबाची यात मुख्य जबाबदारी आहे. परंतु भारतात सुमारे ४०% मुले कुपोषित आहेत. गरिबी हे याचे एक महत्वाचे कारण आहे. पण श्रीमंत कुटूंबातही वेगळ्या प्रकारचे कुपोषण असतेच. कुपोषणाने आरोग्य बिघडते, कार्यक्षमता कमी होते आणि शालेय प्रगती खुंटते.

कुपोषित मुलांना १ महीन्याचा १०००/- रू किमतीचा आहार तसेच वाढिचा तक्ता व कुकिंग मार्गदर्शन अगदी मोफत
कुपोषणाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊ चला...
नोंदणी शुल्क

रु.100/-

दिनांक

23 ते 29 ऑगस्ट 2021

निमाई हॉस्पीटल्स् : भगतसिंग शाळेच्या बाजूला, महाराणा प्रताप चौक, बजाजनगर, वाळूज एम.आय.डी.सी., औरंगाबाद. संपर्क : 8669668611, 02402954120
Spread the love

Nimai Hospitals
Typically replies within an hour

Nimai Hospitals
Hi there 👋

How can I help you?
×
Chat with Us
RocketplayRocketplay casinoCasibom GirişJojobet GirişCasibom Giriş GüncelCasibom Giriş AdresiCandySpinzDafabet AppJeetwinRedbet SverigeViggoslotsCrazyBuzzer casinoCasibomJettbetKmsauto DownloadKmspico ActivatorSweet BonanzaCrazy TimeCrazy Time AppPlinko AppSugar rush