निमाई हॉस्पिटल्स् व श्री राधीका सेवा ट्रस्ट यांचा संयुक्त उपक्रम
कुपोषण निर्मुलन सप्ताह
(मोफत तपासणी व उपचार)
मुले हेच राष्ट्राचे भवितव्य असते. मुलांचे आरोग्य, पोषण आणि वाढ हे देशाच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे. कुटूंबाची यात मुख्य जबाबदारी आहे. परंतु भारतात सुमारे ४०% मुले कुपोषित आहेत. गरिबी हे याचे एक महत्वाचे कारण आहे. पण श्रीमंत कुटूंबातही वेगळ्या प्रकारचे कुपोषण असतेच. कुपोषणाने आरोग्य बिघडते, कार्यक्षमता कमी होते आणि शालेय प्रगती खुंटते.
कुपोषित मुलांना १ महीन्याचा १०००/- रू किमतीचा आहार
तसेच वाढिचा तक्ता व कुकिंग मार्गदर्शन अगदी मोफत
कुपोषणाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊ चला...